www.openschool.org.in

Here you can get free resources for teaching and learning…..

स्कॉलरशिप परिक्षा सॉफ़्टवेअर 2020-21

इयत्ता 5 वी (मराठी माध्यम) साठी हा सॉफ़्टवेअर तयार केला आहे.

वैशिष्ट्ये

हे सॉफ़्टवेअर पूर्णपणे मोफ़त आहे.
विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असणा-या डेस्कटॉप व लॅपटॉप वर चालतो

Size:- 85 MB

या सॉफ़्टवेअर मध्ये विविध 20 ते 25 प्रकारच्या activity चा वापर करण्यात आला आहे.
प्रत्येक घटकासाठी Interactive presentation दिले आहे.
प्रत्येक घटकावर Drag and Drop वर आधारित activity दिलेले आहेत.
प्रत्येक घटकाशी संबंधित प्रश्नसंच दिला आहे.
एकाहून अधिक विद्यार्थी हे सॉफ़्टवेअर वापरु शकतात.प्रत्येकासाठी वेगळा युजरनेम असेल.
प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल विषय व घटकानुसार पाहता येतो.
अपडेट करुन नवीन प्रश्न टाकता येतात.

वापरताना खालील काळजी घ्या.
1)प्रत्येक विद्यार्थासाठी वेगळा युजरनेम ठेवा.
2युजरनेम शक्यतो कमीतकमी शब्दाचा असावा.
2)Screen Resolution 1366×768 ठेवा.
3)सॉफ़्टवेअर इन्स्टॉल करताना mangal फ़ॉन्ट देखील इन्स्टॉल होतो,परंतु काही कारणामुळे हा फ़ॉन्ट इन्स्टॉल झाला नसेल तर इन्स्टॉल करा.
4)सॉफ़्टवेअर वापरण्याआधी User Manual वाचा.
अधिक माहिती साठी मला 9665779056 या नंबरवर संपर्क करा.

DOWNLOAD LINK-2